Milestones Colour Social Media
Image Story

Milestones Colour: रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडांवरील रंगांचा अर्थ माहीत आहे का?

Indian Milestones: माईल स्टोन म्हणजेच मैलाचा दगड. हा दगड तुम्हाला महामार्गावरून अथवा कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना दिसतो.

Priya More
Milestones Colour

माईल स्टोन म्हणजेच मैलाचा दगड. हा दगड तुम्हाला महामार्गावरून अथवा कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना दिसतो.

Milestones Colour

माईल स्टोनवर तुम्हाला वेगवेगळे रंग दिसतील आणि त्यावर किती किलोमीटर आणि तुम्ही कोणत्या रस्त्यावर आहात हे तुम्हाला दिसेल.

Milestones Colour

माईल स्टोनवर जर तुम्हाला पिवळा आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर आहात.

Milestones Colour

माईल स्टोनवर जर तुम्हाला हिरवा आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही स्टेट हायवे म्हणजेच राज्य महामार्गावर आहात.

Milestones Colour

माईल स्टोनवर जर तुम्हाला काळा आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही सीटी रोड म्हणजेच शहरातील मार्गावर आहात.

Milestones Colour

माईल स्टोनवर जर तुम्हाला नारंगी आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही पंतप्रधान रस्ते योजना असलेल्या रस्त्यावर आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT