Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory Saam Tv
Image Story

Pooja Sawant-Siddhesh Chavan: ती अभिनेत्री आहे हे माहितच नव्हतं...; पूजा सावंत आणि सिद्धेशची कलरफुल लव्हस्टोरी

Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory: पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अरेंज मॅरेज पद्धतीने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली आहे.

Siddhi Hande
Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory

पुजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली.

Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory

पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियाला असतो. त्यांच लव्ह कम अरेंज मॅरेज आहे, असं पूजा म्हणते.

Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory

पूजाच्या आईच्या मैत्रिणीने तिला सिद्धेशचा फोटो दाखवला होता. फोटो पाहताच तिला तो आवडला होता. त्यानंतर पूजाने स्वतः त्याला फोन केला.

Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory

यानंतर त्यांचे बोलणे सुरु झाले. त्यांनी एकमेकांशी बोलल्यानंतर बराच वेळ घेतला. त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory

सिद्धेशची बोलू लागल्यावर एके दिवशी आपण लग्न केलं पाहिजे, असं पूजाला वाटलं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

Pooja Sawant-Siddhesh Chavan Lovestory

दरम्यान, पूजा सावंत ही अभिनेत्री आहे हे सिद्धेशला सुरुवातीला माहितच नव्हतं. जेव्हा त्याच्या आईने तुला अभिनेत्रीचं स्थळ आले आहे, असं सांगितलं तेव्हा त्याला मी अभिनेत्री आहे हे कळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT