Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory Instagram
Image Story

Amruta Deshmukh-Prasad Jawade: बिग बॉसच्या घरात प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप अन् नंतर लग्न; अशी आहे अमृता-प्रसादची हटके लव्हस्टोरी

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory: अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. या दोघांचे प्रेम बिग बॉसच्या घरात झाले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande
Amruta Deshmukh-Prasad Jawade couple

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Amruta Deshmukh-Prasad Jawade bigg boss love story

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरातच त्यांना प्रेम झाले होते.

Amruta Deshmukh-Prasad Jawade relation

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची बिग बॉसमध्ये खास मैत्री झाली होती. बिग बॉसच्या घरात त्यांचे नाते अजूनच खुलले होते.

Amruta Deshmukh-Prasad Jawade love

बिग बॉसच्या घरातील प्रेम फार दिवस टिकत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, या दोघांनी त्यांच्या नात्याला एक स्टेप पुढे न्यायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Live in relationship

अमृता देशमुख आणि प्रसादने आपल्या नात्याबद्दल कुटुंबियांना सांगितले.त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Live in marriage

काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT