Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar Lovestory Google
Image Story

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar Lovestory: १० वर्षाचं अंतर असूनही पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर सचिन पिळगांवकर पडले होते सुप्रियाच्या प्रेमात; अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar Lovestory: सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया ही मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी आहे. या दोघांची रिअल लाइफ लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Siddhi Hande
Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar evergreen jodi

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात १० वर्षांचे अंतर आहे.

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar Lovestory

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांची जोडी चित्रपटात तर सर्वांनाच आवडली होती. परंतु त्यांनी रिअल लाइफ लव्हस्टोरीही खूपच रंजक आहे.

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar first meet

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांची पहिली भेट नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटाच्या सेटवर झाली. याच चित्रपटाच्या सेटवर सचिन यांना सुप्रिया आवडू लागल्या.

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar Lovestory phase

सचिन यांनी आपल्या मनातील गोष्ट त्यांच्या आईला सांगितली. त्यांच्या आईनेदेखील त्यांना होकार दिला.

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar propose day

चित्रपटाच्या सेटवरच सचिन यांनी सुप्रियाला प्रपोज करायचे होते. मात्र, हे शक्य झाले नाही.

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar Lovestory

चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर सचिन यांनी सुप्रिया यांना प्रपोज केले. त्यावेळी सचिन यांचे लग्न झाले होते, असा सुप्रिया पिळगांवकरांचा समज होता.

Sachin Pilgaonkar-Supriya Pilagoankar marriage

त्यानंतर सचिन पिळगांवकरांनी हा गैरसमज दूर केला. त्यानंतर त्यांचे लग्न झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT