Mahesh Manjrekar-Medha Manjrekar Google
Image Story

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar :पाहताच क्षणी प्रेमात पडले, नंबर मिळवला, मैत्री केली अन् नंतर प्रेम...; महेश मांजरेकर आणि मेधा यांची प्यारवाली लव्हस्टोरी

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar Love Story: महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. महेश मांजरेकर हे मेधा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते.

Siddhi Hande
Mahesh Manjrekar-Medha Manjrekar
Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

महेश मांजरेकर हे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे.

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

महेश मांजरेकर हे त्यांच्या खऱ्या आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यांनी खऱ्या आयुष्यात मेधा मांजरेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली.

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

महेश मांजरेकर हे १९९५ रोजी आई नावाचा चित्रपट करत होते. तेव्हा चित्रपटाच्या सेटवर मेधा आल्या होत्या.

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

मेधा या खूप सुंदर होत्या. पहिल्याच भेटील महेश मांजरेकर त्यांच्या प्रेमात पडले. मेधा यांना पाहताच त्यांनीच चित्रपटात काम करावे, असं महेश मांजरेकरांना वाटले.

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

त्यामुळे त्यांनी नीना कुलकर्णी यांच्याकडे मेधा यांचा नंबर मागितला. परंतु मेधा यांचा चित्रपटाशी आणि अभिनयाशी काहीच संबंध नसल्याचे नीना यांनी सांगितले.

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

काहीही झाले तरीही मेधानेच चित्रपटात काम केले पाहिजे, असं महेश मांजरेकर यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी मेधा यांना फोन केला आणि चित्रपटात काम करण्यासाठी होकार मिळवला.

Mahesh Manjrekar-Medha Manjrekar

पुढे त्यांच्यात मैत्री वाढली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. महेश आणि मेधा या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Benefits: हाय बीपी आणि डायबिटीजसाठी वरदान ठरेल तुमच्या किचनमधील 'ही' एक गोष्ट

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

Chanakya Niti : आयुष्यात एकदातरी प्रेमात पडलेल्यांनी नक्की वाचा 'या' सिक्रेट टिप्स

Maharashtra Live News Update : उपसभापती हरिवंश सिंह यांनी भूषवलं राज्यसभेचं सभापतिपद

SCROLL FOR NEXT