Manoj Jarange Patil Social Media
Image Story

Manoj Jarange Patil: वाहनांच्या लांबच लांब रांगा अन् भगवे झेंडे; मुंबईत मराठ्याचं वादळं धडाडलं, पाहा Photo

मुंबईत मराठ्यांचा ऐतिहासिक मोर्चा धडकला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंची गर्दी जमली.

Manasvi Choudhary
Manoj Jarange Patil Maratha Morcha
Manoj Jarange Patil Maratha Morcha

मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईकडे आले आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Morcha

मनोज जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलकही मुंबईत पोहचले आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Morcha

वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई मराठा मोर्चासाठी आल्या आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Morcha

मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगेचं आंदोलन सुरू आहे.

Manoj Jarange Patil Maratha Morcha

आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

Condom: 'या' देशात आहे कंडोम विक्रीवर बंदी

Saturday Horoscope : ६ राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; शनिवारचा संपूर्ण दिवस जाणार कसा?

Cricketer Became Robber : दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू बनला दरोडेखोर, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

Maratha Reservation : मुंबईत भगवं वादळ सुसाट! मराठा आंदोलनात थार गाडी नाचायला लागली, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT