September Birthday Astrology SAAM TV
Image Story

September Birthday Astrology : सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांकडून 'हे' खास गुण शिका

Astrology Tips : सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घ्या.

Shreya Maskar
Astrology

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घेऊयात.

month of september

सप्टेंबर महिना

सप्टेंबर महिन्यात जन्मलेली लोक आपल्या ध्येयाने झपाटलेले असतात. कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपले स्वप्न पूर्ण करतात.

Gets angry quickly

पटकन राग येतो

या महिन्यात जन्मलेली लोक स्वतःवर प्रचंड प्रेम करतात. मात्र हे लोक स्वभावाने थोडे तापट असतात.

taunting others

स्वतःच्या मनाचे करणारी

ही लोक दुसऱ्यांना टोमणे मारण्यात हुशार असतात. नेहमी स्वतःच्या मानला जे पटते तेच करतात. लोकांची परवा करत नाही.

Encourage others

दुसऱ्यांना प्रोत्साहन देतात

दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे हे प्रोत्साहन देतात. यांच्यात ऐकून घेण्याची क्षमता जास्त असते.

Ego

इगो

या महिन्यात जन्मलेली लोकांना पहिल्या भेटीत लोक खूप इगो असलेले समजतात. पण नंतर त्यांचे मत बदलते.

Do any work with heart

कोणतेही काम मनापासून करतात

दुसऱ्यांपेक्षा यांच्यात शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जास्त असते. कोणतेही काम करताना तहानभूक विसरून त्यात स्वतः ला झोकून देतात.

false praise

खोटी प्रशंसा

अनेक लोक यांची खोटी प्रशंसा करून आपले काम करून घेतात. मात्र हे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांना माहित असते. तरील स्वतःला काही तरी शिकता येईल म्हणून ती लोक काम करतात. यांना लोकांना पटकन लोकांना नाही म्हणता येत नाही.

art lover

कलाप्रेमी

सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक कलाप्रेमी असतात. गायन, लेखन त्यांचा आवडता छंद असतो. यांना करिअरमध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात. पण ही लोक खूप जिद्दी असतात. प्रेमात यांना खूप उशीराने खरं प्रेम मिळते.

Good in practice

व्यवहारात चोख

या महिन्यात जन्मलेली लोक खूप दानशूर तसेच व्यवहारात चोख असतात. त्यांना त्यांचे आयुष्य गुप्त ठेवायला खूप आवडते.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT