Kolhapur Tourism  Saam TV
Image Story

Kolhapur Tourism : कोल्हापुरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या

Ruchika Jadhav
Kolhapur Tourism

न्यू पॅलेस कोल्हापूरमधील एक प्रलिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवषर्षी अनेक पर्यटक ही वास्तू पाहण्यासाठी येत असतात.

Kolhapur Tourism

श्री बिनखांबी गणेश मंदिर हे कोल्हापूरातील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे.

Kolhapur Tourism

गणेशोत्सवात येथे अनेक भावीक दर्शनासाठी येतात. या मंदिरांवर अद्भूत आणि सुंदर असं कोरीव काम करण्यात आलं आहे.

Kolhapur Tourism

तुम्ही प्रियकर किंवा प्रेयसीसह कोल्हापूर फिरण्यासाठी आले असाल तर रंकाळा तलावाला भेट देऊ शकता. हा तलाव कोल्हापूर स्थानकापासून 20 मिनिटांच्या अंतरावर तलाव आहे.

Kolhapur Tourism

कोल्हापूर म्हटलं प्रसिद्ध देवस्थान जोतिबाचं नाव आलंच. तुम्ही या मंदिरात देवाचं दर्शन घेऊ शकता.

Kolhapur Tourism

कोल्हापूरच्या ऊत्तरेला सुमारे 20 कि.मी. अंतरावर पन्हाळा आहे. इतिहास जाणून घेण्याची आवड असल्यास तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्यावी.

Kolhapur Tourism

कोल्हापूरमध्ये सागरेश्वर मृग अभयारण्य आहे. येथे विविध पद्धतीचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील.

Kolhapur Tourism

कोल्हापूर शहराचा स्वत:चा एक वेगळा इतिहास आणि संस्कृती आहे. त्यामुळे येथे फिरण्यासाठी आल्यास तुमचे छान मनोरंजन होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मोठी बातमी! सहकारी संस्था निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Black Rose: काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?

VIDEO : रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे; पाहा काय आहे प्रकरण

National Animal: भारताचा वाघ, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पाहून हसायलाच येईल

SCROLL FOR NEXT