Capsicum Benefits  SAAM TV
Image Story

Capsicum Benefits : शिमला मिरचीच्या रंगांचा आरोग्याशी काय संबंध? फायदे -तोटे जाणून घ्या

Capsicum Benefits For Health : बाजारात विविध रंगाच्या शिमला मिरची उपलब्ध आहेत. यातील कोणत्या रंगाची मिरची आरोग्याला अधिक फायदेशीर जाणून घेऊयात.

Shreya Maskar
Capsicum

शिमला मिरची

अनेक लोक शिमला मिरचीची भाजी आवडीने खातात. शिमला मिरची अनेक आजारांसाठी फायदेशीर आहे.

Use in junk food

जंक फूडमध्ये‌‌‌ वापर

तसेच आजकाल पिझ्झा , बॅगर आणि इतर जंक फूडमध्ये देखील वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची टाकल्या जातात.

Capsicum of various colors

विविध रंगांच्या शिमला मिरची

बाजारात विविध रंगांच्या शिमला मिरची उपलब्ध असतात. उदा. हिरवा, लाल, पिवळा रंग

Full of vitamins

जीवनसत्त्वांनी परिपूर्ण

या सर्व रंगांच्या शिमला मिरचीमध्ये व्हिटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.

Red capsicum

लाल शिमला मिरची

लाल शिमला मिरची हिरव्या आणि पिवळ्या मिरचीच्या तुलनेत जास्त व्हिटामिन्सयुक्त असते.

Green capsicum

हिरवी शिमला मिरची

हिरवी शिमला मिरची लाल मिरचीपेक्षा जास्त कडू असते. हिरवी शिमला मिरची व्हिटॅमिन केचे स्त्रोत आहे.

Yellow capsicum

पिवळी शिमला मिरची

पिवळी शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए आणि क भरपूर प्रमाणात आढळतात.

Black capsicum

ब्लॅक शिमला मिरची

ब्लॅक शिमला मिरचीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे आजारांशी लढण्यास मदत करतात.

Orange capsicum

केशरी शिमला मिरची

केशरी शिमला मिरचीमध्ये आढळणारे बिटा कँरोटीन डोळ्याच्या रेटिनासाठी गुणकारी आहे.

Disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News : हॉर्न वाजवण्यावरून वाद, गाडी फोडली, पिस्तूल काढलं अन्...; कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Aaditya Thackeray Net Worth : बीएमडब्लू कार, दोन गाळे, कोट्यवधीचे दागिने; किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती? वाचा...

Maharashtra News Live Updates: सोलापूर शहराच्या उत्तरमधून शरद पवार गटाकडून महेश कोठे यांना उमेदवारी

Mahayuti Meeting Inside Story : भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीत वादग्रस्त मतदारसंघावर तोडगा; अमित शहा यांच्या निवासस्थानी नेमकं काय ठरलं?

Sharad Pawar Group 1st List: काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश, आता थेट उमेदवारी; या ४ दिग्गजांना शरद पवार गटाने दिलं तिकीट; कोणाशी होणार लढत? वाचा...

SCROLL FOR NEXT