Spinster Party  SAAM TV
Image Story

Spinster Party म्हणजे काय? सेलिब्रेट करण्याच्या सिंपल टिप्स

Spinster Party Ideas : स्पिन्स्टर पार्टी म्हणजे काय जाणून घ्या आणि छान सेलिब्रेट करा.

Shreya Maskar
Spinster Party

स्पिन्स्टर पार्टी

आजकाल जसा प्री वेडिंगचा ट्रेंड चालू झाला आहे. तसाच लग्नाआधी स्पिन्स्टर पार्टी करण्याचाही ट्रेंड तयार झाला आहे

Bachelor party

बॅचलर पार्टी-स्पिन्स्टर पार्टी फरक

लग्न होणाऱ्या मित्राला पार्टी देणे म्हणजे बॅचलर पार्टी होय तर लग्न ठरलेल्या मैत्रिणीला पार्टी देणे म्हणजे स्पिन्स्टर पार्टी होय.

The purpose of the party

पार्टीचा हेतू

या पार्टींमागचा हेतू म्हणजे आपल्या बॅचलर मित्र-मैत्रिणीसोबत धमाल करणे. त्यांना छान फील करवून देऊन नवीन आयुष्याच्या खूप शुभेच्छा देणे होय. मैत्रीणीनो स्पिन्स्टर पार्टी अशी प्लान करा.

dress code

ड्रेसकोड

तुम्ही या पार्टीला एक छान ड्रेसकोड ठेवा. पण लक्षात असू दे तुमची ब्राइड मात्र स्पेशल दिसली पाहिजे. त्यामुळे तिच्या ड्रेसचा रंग वेगळा असावा.

Bride's Items

ब्राइडच्या वस्तू

तुम्ही ब्राइडला Bride to be चा सॅश, क्राउन, गॉगल यांसारख्या वस्तू भेट देऊ शकता.

Relive the memories

आठवणींना उजाळा

तुम्ही जर ही पार्टी घरी करणार असाल तर मस्त घर सजवा. घराचा एक कोपरा तुमच्या मैत्रीतील गोड क्षणांच्या आठवणीने भरा.

Tasty food

टेस्टी फूड

ब्राइडच्या आवडीच्या सर्व गोष्टी त्या दिवशी असणे महत्त्वाचे आहे. विशेषतः फूड टेस्टी असावे.

Customized cakes

कस्टमाइज केक

तिला लग्नानंतर भविष्यात उपयोगी येतील अशा वस्तू भेट देऊ शकता. तसेच तिच्यासाठी कस्टमाइज केक ऑडर करा जे पाहून ती आनंदी होईल.

play the game

गेम्स खेळा

तुम्ही अनेक खेळ खेळू शकता आणि एकमेकांची मज्जा घेऊ शकता. खूपसार गॉसिप करू शकता.

Capture the moment on camera

क्षण कॅमेरात कैद करा

तुमच्या या पार्टीचे असंख्य फोटो काढून ब्राइडला त्याची फोटोफ्रेम बनवून गिफ्ट करू शकता. जेणेकरून कायमसाठी तो क्षण कॅमेरात कैद होईल.

Dance

बेभान होऊन डान्स करा

सर्व टेन्शन, लग्नाची भीती दूर करून बेभान होऊन डान्स करा. न केलेल्या सर्व गोष्टी या पार्टीत करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT