Kiara Advani and Sidharth Wedding Malhotra Instagram @sidmalhotra
Image Story

Sidharth-Kiara Wedding : सुर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ- कियाराचा होणार विवाहसोहळा; आलिशान राजवाडाचे Insight Photos

बॉलिवूडमधील आणखी एक भव्य लग्नसोहळा लवकरच संपन्न होणार आहे.

Pooja Dange

Kiara Advani and Sidharth Wedding Venue: बॉलिवूडमधील आणखी एक भव्य लग्नसोहळा लवकरच संपन्न होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकणार आहेत. आतापर्यंत त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सूर्यगड पॅलेसने आता दोघांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे. खरंतर फोटोग्राफर विरल भयानी यांनी सिद्धार्थ आणि कियारा एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर कमेंट करत सूर्यगड पॅलेसने लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Kiara Advani and Sidharth Wedding Venue

विरल भयानी यांनी त्यांच्या व्हायरलने पोस्टमध्ये सांगितले आहे की, कियारा-सिद्धार्थचे लग्न कवर करण्यासाठी आम्ही सूर्यगडला रवाना झाला आहे, ज्यावर सूर्यगडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटने कमेंट केली आहे की, लवकरच भेटू. राजस्थानच्या जैसलमेरचा सूर्यगड पॅलेस अतिशय आलिशान आहे.

Kiara Advani and Sidharth Wedding Venue

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या शाही लग्नासाठी सूर्यगड पॅलेसच्या 84 रूम बुक करण्यात आल्या आहेत. या रूम तुम्हाला राजवाड्याचा अनुभव देतात. मिळालेल्या माहितीनुसार, या रूमची किंमत दीड लाखांपर्यंत आहे.

Kiara Advani and Sidharth Wedding Venue

या संपूर्ण पॅलेस खूप आकर्षित आहे. परंतु या राजवाड्यातील थार हवेली सर्वात महाग आणि सुंदर आहे. या हवेलीमध्ये एक पूल बांधण्यात आला असून त्यात ३ खोल्या आहेत.

Kiara Advani and Sidharth Wedding Venue

या महालाभोवती वाळवंट आहे. जेणेकरून पाहुण्यांनाही त्याचा पुरेपूर आनंद घेता येईल. या शाही लग्नात राजस्थानचे स्थानिक नृत्यही पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Kiara Advani and Sidharth Wedding Venue

याशिवाय लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पूल आणि स्पाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून येणारे पाहुणे या लक्झरी व्हिलाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT