Justin Bieber And Badshah Fee In Anant- Radhika Wedding Saam Tv
Image Story

Justin Bieber And Badshah Fee : जस्टिन बीबर की बादशाह ; अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यात सर्वाधिक मानधन कोणी घेतलं

Chetan Bodke
Anant Ambani And Radhika Merchant Wedding

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding

गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून सध्या त्यांच्या लग्नाच्या आधींनी सुरूवात झाली.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding

अनंत- राधिका यांच्या ५ जुलै रोजी झालेल्या संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

Justin Bieber Photos

संगीत सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर भारतात आला होता.

Justin Bieber Photos

मुकेश अंबानी यांनी जस्टिन बीबरला १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३ कोटी रुपये मानधन दिलं आहे.

Rapper Badshah Photos

यासोबतच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर बादशाह यानेही परफॉर्म सादर केला.

Rapper Badshah Photos

बादशाहच्या गाण्यावर अंबानी कुटुंबीयांसह अवघं बॉलिवूड थिरकलं.

Rapper Badshah Photos

मीडिया रिपोर्टनुसार, बादशाहने या कार्यक्रमासाठी ४ कोटी मानधन घेतले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT