Jaffer Sadiq SAAM TV
Image Story

Jaffer Sadiq : भारताचा सर्वात लहान उंचीचा अभिनेता, सलमान-प्रभासला देतोय टक्कर; कमाईचा आकडा वाचून डोळे भिरभिरतील

Jaffer Sadiq 5 Years Earn : भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता जाफर सादिकने मोठे यश संपादन केले आहे. 5 वर्षांत त्याने चित्रपटातून बंपर कमाई केली आहे.

Shreya Maskar
India's shortest actor

भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता

भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेत्याने शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, प्रभास आणि रणबीर कपूरला मागे टाकले आहे.

Jaffer Sadiq

जाफर सादिक

या उंचीने लहान पण कामाने महान असलेल्या जाफर सादिकची उंची 4फूट 8 इंच आहे. मात्र त्याने आपल्या अभिनयाने यशाचे मोठे शिखर गाठले आहे.

age

वय किती?

जाफर सादिकचा बॉलिवूड ते साउथ इंडस्ट्रीत देखील डंका पाहायला मिळत आहे. जाफर सादिक फक्त 29 वर्षांचा आहे.

movie

चित्रपट कोणते?

जाफर सादिकला 'विक्रम', 'जेलर' आणि 'जवान' या चित्रपटांतून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. शेवटचा जाफर सादिक वरूण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये दिसला.

Work with Shahrukh Khan

शाहरुख खानसोबत काम

जाफर सादिकने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत काम केले आहे. तो 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'जवान' चित्रपटात त्याने काम केले आहे.

earn

कमाई किती?

मीडिया रिपोर्टनुसार , जाफर सादिकने 5 वर्षांत चित्रपटातून त्याने तब्बल 2200 कोटींच्या वर कमाई केली आहे.

Acting Debut

अभिनय क्षेत्रात पदार्पण

जाफर सादिकने 'पावा कधिगल' या 2020 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Villain's Role

खलनायकाची भूमिका

'विक्रम' चित्रपटात जाफर सादिक खलनायकाच्या भूमिकेत झळकला. यात त्याने कमल हासन आणि विजय सेतुपतीसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT