Independence Day Special  SAAM TV
Image Story

Independence Day Special : हेअर स्टाइल ते ज्वेलरी ऑल सेट, स्वातंत्र्य दिनाला असा करा स्पेशल लूक

Shreya Maskar
August 15

15 ऑगस्ट

काही दिवसांवर 15 ऑगस्ट येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिन हा देशाचा खास सण आहे.

Flagging in the office

ऑफिसमध्ये ध्वजवंदन

15 ऑगस्टच्या दिवशी विविध ठिकाणी, ऑफिसमध्ये, आपल्या घरा शेजारी ध्वजवंदन केले जाते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करून देशभक्ती आणि वीर जवानांना सलाम केला जातो.

outfit

आऊटफिट

या दिवशी संपूर्ण भारत सफेदीमध्ये रंगून जातो. बरेच लोक पांढऱ्या, हिरव्या,केशरी, निळ्या रंगाचे कपडे घालतात. 15 ऑगस्टला अनेक ऑफिसमध्ये ध्वजवंदनचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाला सुंदर दिसण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

Jewellery

ज्वेलरी

या दिवशी तुम्ही तिरंग्याच्या रंगात रंगून जा. तिरंग्याच्या रंगांच्या ज्वेलरी आणि आऊटफिट परिधान करा.

Oxidized jewelry

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

आजकाल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूप ट्रेंडिंग‌वर आहे. तुम्ही पांढऱ्या शुभ्र कुर्ता घालून त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान करू शकता.

Jewelery in three colours

तीन रंगांत ज्वेलरी

स्वातंत्र्यदिनानिमित्त तीन रंगांत ज्वेलरी बाजारात आली आहे. तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. या ज्वेलरीत झुमके, बांगड्या, ब्रेसलेट तसेच वेगवेगळ्या स्टाइलचे नेकपीस सुद्धा मिळू शकतात.

Beauty unfolds in a saree

साडीत सौंदर्य खुलते

ऑफिसमध्ये सूट सोबत किंवा छान साडी सोबत तुम्ही ही ज्वेलरी परिधान करू शकता. तुमचा लूक खुलून येईल.

Pearl Jewellery

मोत्यांची ज्वेलरी

तुम्ही या दिवशी प्राधान्याने पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची सुंदर साडी नेसू शकतो. निळ्या साडीवर पांढरी मोत्यांची ज्वेलरी खूप सुरेख दिसेल.

Dress

ड्रेस

तुम्ही तिन्ही रंग एकत्र असलेला छान ड्रेस , कुर्ता घालून मॅचिंग ज्वेलरी परिधान करू शकता.

Hair style

हेअर स्टाइल

साडी नेसली असेल तर केसांचा छान अंबाडा घालून केसात गजरा माळा. ड्रेस किंवा काही वेस्टन आउटफिट असेल तर केस मोकळे सोडा.

Kolhapuri chappal

कोल्हापुरी चप्पल

तुमच्या कोणत्याही पारंपारिक आउटफिटवर कोल्हापुरी चप्पल सुंदर दिसेल. हा लूक स्वातंत्र्यदिनाचा असल्यामुळे मेकअप थोडा लाइट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीडचे लिंबागणेश गाव कडकडीत बंद

Mumbai Breaking : मुंबईच्या धारावीत तणाव; पाहा काय आहे प्रकरण

Coastal Road : मुंबईकरांसाठी गुडन्यूज! वीकेंडलाही कोस्टल रोड राहणार खुला, पण 'या' वाहनांचा प्रवेश बंद

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT