Paneer  
Image Story

Paneer Eating Benefits: धावपळीच्या जगात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Paneer Eating Benefits: दररोज आहारात पनीरचा समावेश केल्यास आरोग्यास अनेक फायदे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Food

आपल्या आहारात दररोज अनेक पालेभाज्यांचा समावेश होत असतो.

Benefits

जर त्यात तुम्ही पनीरचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे माहिती आहे का?

strengthening the teeth

दररोज पनीरचा आहारात समावेश केल्याने दात मजूबत होण्यास मदत होते.

weight control

पनीरच्या सेवनाने भुक नियंत्रणात राहते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मोठी मदत होते.

heart disease

पनीरच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

many dangerous

पनीरच्या दररोजच्या सेवनाने अनेक घातक आजारांपासून व्यक्तींचा बचाव होतो.

good immunity

रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी तुम्ही आहारात पनीरचा समावेश करु शकता.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT