Richest Indian 2024 Saam Tv
Image Story

Richest Indian 2024: भारतातील सर्वात श्रीमंत १० व्यक्ती; पहिल्या क्रमांकावर अदानी, इतर स्थानावर कोण?

Hunur India Rich List 2024: हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर आहेत.

Priya More
Gautam Adani

गौतम अदानी

अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ११,६१,८०० कोटी रुपये इतकी आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

Mukesh Ambani

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०,१४,७०० कोटी रुपये इतकी आहे

Shiv Nadar

शिव नाडर

एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची एकूण संपत्ती ३,१४,००० कोटी रुपये इतकी आहे.

Cyrus Poonawala

सायरस एस पूनावाला

'वॅक्सिन किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायरस एस पूनावाला यांची एकूण संपत्ती २,८९,८०० कोटी रुपये इतकी आहे.

Dilip Sanghvi

दिलीप सांघवी

सन फार्माचे संस्थापक दिलीप सांघवी यांची एकूण संपत्ती २,४९,९०० कोटी रुपये इतकी आहे.

Kumar Mangalam Birla

कुमार मंगलम बिर्ला

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती २,३५,२०० कोटी रुपये इतकी आहे.

Gopichand Hinduja

गोपीचंद हिंदुजा

हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती १,९२,७०० कोटी रुपये इतकी आहे.

Radhakishan Damani

राधाकिशन दमानी

डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती १,९०,९०० कोटी रुपये इतकी आहे.

Azim Premji

अझीम प्रेमजी

विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती १,९०,७०० कोटी रुपये इतकी आहे.

Neeraj Bajaj

निरज बजाज

बजाज ग्रुपचे सर्वेसर्वा नीरज बजाज यांची एकूण संपत्ती १,६२,८०० कोटी रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT