Chinese Bhel  Yandex
Image Story

Chinese Bhel: घरीच १० मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल चटपटीत चायनीज भेळ, अत्यंत सोपी आहे रेसिपी

संध्याकाळी नाश्त्याला चटपटीत चायनीज भेळ खायला सर्वांना आवडते. परंतु पावसाळ्यात घरीच हेल्दी चायनीज तुम्ही बनवू शकता.

Manasvi Choudhary
Chinese Bhel

संध्याकाळी नाश्त्याला चटपटीत चायनीज भेळ खायला सर्वांना आवडते.

Chinese Bhel

लहान मुले तसेच मोठी माणसे ऑफीस-शाळेतून येताना स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळचा आनंद घेतात.

Chinese Bhel

परंतु पावसाळ्यात घरीच हेल्दी चायनीज तुम्ही बनवू शकता.

Chinese Bhel

सर्वप्रथम उकळून घेतलले न्यूडल्स हलक्या पद्धतीने तळून घ्या.

Chinese Bhel

गॅसवर एका भांड्यात गरम तेलात चिरलेले आले, लसूण, गाजर, कोबी , सिमला, काद्यांची पात परतून घ्या.

Chinese Bhel

नंतर या मिश्रणात रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घालू परतून घ्या.

Chinese Bhel

संपूर्ण मिश्रणात तळलेले न्यूडल्स घाला. आणि शेजवान चटणी घालून मिश्रण एकजीव करा.

Chinese Bhel

चवीनुसार मीठ घालून चिरलेल्या कच्चा भाज्या आणि शेव घालून चायनीज भेळ सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT