effects of smartphone on sleep 
Image Story

Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरणं ठरतंय घातक, तज्ज्ञांचा इशारा

Sleep Health : स्मार्टफोन झोपताना वापरण्याची सवय धोकादायक ठरते. यामुळे झोपेचा अभाव, चिडचिड, थकवा, डायबिटीजचा धोका वाढतो. सोशल मीडिया आणि स्क्रोलिंगमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

Sakshi Sunil Jadhav
effects of smartphone on sleep

स्मार्टफोनची सवय

स्मार्टफोन झोपताना वापरण्याची वाईट सवय प्रत्येकाला आपसुक लागलेली असते.

mobile phone sleep problems

शरीराच्या समस्या

झोपे ही प्रत्येकाच्या शरीराला अन्नासारखीच महत्वाची असते. मात्र काहींवेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

mobile phone sleep problems

मोबाईल स्क्रोलिंग

मोबाईल स्क्रोल करण्याच्या या सवयीने तुम्हाला सायलेंट हेल्थ क्राइसिस होऊ शकतो.

mobile phone sleep problems

सगळ्यांची वाईट सवय

सोशल मीडिया, व्हिडीओ गेम्स, ओटीटी, चॅटींग, शॉपिंगमुळे स्मार्टफोन ही गरज नसून एक वाईट सवय झाली आहे.

mobile phone sleep problems

सोशल मीडियाचा वापर

तुम्ही सोशल मीडियाच्या वापर करुन झोप न घेतल्यास एखाद्या गोष्टीवर लक्षकेंद्रीत करायला होत नाही. ही सवय लहान मुलांना असणे वाईट आहे.

mobile phone sleep problems

वागण्यातले बदल

सतत चिडचिड, मुड खराब होणे, काम करताना थकवा येणे या समस्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांना येतात.

mobile phone sleep problems

डायबिटीजचा धोका

पुरेशी झोप नसल्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT