fruits goggle
Image Story

Fruits: रात्री फळं खाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

Fruits: आपल्या आरोग्यासाठी फळे फार गुणकारी आहेत. रोज आहारात फळे खाल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. त्याबरोबर फळांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
fruits

फळे

आपल्या आरोग्यासाठी फळे फार गुणकारी आहेत.

fruits

गुणधर्म

फळांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात.

fruits

जीवनशैली

रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

fruits

तास

पण झोपण्याच्या तीन तास आधी काहीही खाऊ नये.

fruits

काळजी

चला जाणून घेऊया रात्रीच्या वेळी फळे खाताना कोणती काळजी घ्यावी.

fruits

शुगर आणि थायरॅाईड

शुगर आणि थायरॅाईडच्या रुग्णांनी रात्री गोड फळे खाऊ नयेत.

fruits

चहा-दुधाचे सेवन

रात्रीच्या वेळी फळे खाण्यापूर्वी किंवा खाण्याआधी चहा-दुधाचे सेवन करु नये.

fruits

वेळ

रात्रीच्या वेळी जेवताना फळांचे सेवन करु नये.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT