Diabetes Diet Saam Tv
Image Story

Diabetes Diet : रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची आहे? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Diabetes Diet In Marathi : मधुमेहाच्या रुग्णाने रक्तातील साखर नियत्रंणात ठेवण्यासाठी आहाराची योग्य काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य बिघडते.

Vishal Gangurde
Diabetes Diet Plan

मधुमेहाच्या रुग्णाने रक्तातील साखर नियत्रंणात ठेवणे गरजेची असते. यासाठी आहाराची योग्य काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

Egg Price Rise

अंड्यांना प्रोटीनचं पॉवरहाऊस म्हटलं जातं. अंडी रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी भूक लागल्यावर हॉर्मोन्सला नियंत्रणात ठेवून वजन कमी ठेवण्यात मदत करते.

How To Buy Fish

ओमेगा-३ असणारे मासे उदा. सॅल्मन , हेरिंग, सार्डिन, मॅकरल , ट्राऊट आणि ट्यूना हे मासे खाल्ल्याने हृदयाचा धोका कमी होतो. यामुळे डोळ्याचे आजारही दूर राहतात.

Spinach

पालक खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या भाजीत पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे मधूमेहाचा धोका कमी होतो.

Benefits of avocado, how to make avocado oil

ॲव्होकॅडो हे फळ मधूमेहासाठी खूप चांगलं आहे. ॲव्होकॅडो फळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Is it ok to eat curd in rainy season?

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. तर कार्बोहाइड्रेट कमी असते. दही खाल्ल्याने पोट खूप वेळापर्यंत भरल्यासारखं वाटते. दही ही साखर न टाकता खावी.

disclaimer

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. साम टीव्ही याचं समर्थन किंवा दावा करत नाही. त्यामुळे डाएटसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT