Pineapple Side Effects Saam Tv
Image Story

Pineapple Side Effects: मधुमेहाची समस्या आहे...? तर हे फळं खाणे टाळा

Pineapple Side Effects: आरोग्याच्या काही समस्येमध्ये काही व्यक्तींनी अननस खाणे टाळले पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Evrey Person

प्रत्येकजण दरदिवशी अनेक फळांचे सेवन करत असतो. मात्र त्यातील एक फळं आहे त्याचे सेवन करणं अनेकांसाठी धोकादायक ठरु शकतं.

Eating

अननस एक फळं आहे, त्याचे सेवन काही व्यक्तींनी करणं त्यांच्यासाठी हानिकारक ठरते.

Women

गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात अननस या फळाचे सेवन करणं चांगल ठरत नाही.

Sugar

ज्या व्यक्तींना शुगर आहे त्या व्यक्तींनी आहारात अननसाचा समावेश करु नये.

Allergies

काही अ‍ॅलर्जीची समस्या असलेल्या व्यक्तींनीही आहारात अननस या फळाचा समावेश करु नये

Stomach problems

पोटाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनीही आहारात अननस फळांचा समावेश करु नये.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

Maharashtra Live News Update : बड्या आमदाराच्या वाहनावर कारवाई, अकोल्यात खळबळ

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

Mumbai : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी काँग्रेसचा नेता अडचणीत; तब्बल २० वर्षांनी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT