Hair Care Tips Social Media
Image Story

PHOTOS: केस चिकट आणि डोक्याला खाज येतेय का?, या सोप्या टिप्स करा फॉलो

Priya More
Hair Care Tips

दाट आणि लांबसडक केस असावे असे प्रत्येक मुलीला वाटत असते.

Hair Care Tips

सुंदर केस हे सौंदर्यामध्ये आणखी भर टाकतात. चांगल्या केसासाठी त्याची काळजी घेणं गरजेचे असते.

Hair Care Tips

पावसाळ्यामध्ये केसाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे बरेच जण त्रस्त असतात.

Hair Care Tips

पावसाळ्यात तुमचे केस चिकट होत असतील आणि डोक्याला खाज येत असेल तर काळजी घेणं गरजेचे असते.

Hair Care Tips

केसाला चांगले तेल लावा. जेणे करून टाळूच्या आत भरपूर ओलावा निर्माण होईल.

Hair Care Tips

केसांचे कंडिशनिंग देखील खूप महत्वाचे असते. यामुळे केस मजबूत होतात.

Hair Care Tips

डोक्याला खाज येत असेल तर तुम्ही कोरफडीचे जेल केसाला लावू शकता.

Hair Care Tips

आठवड्यातून दोनदा केसाला कांद्याचा रस लावा. यामुळे केसाला चांगले पोषण मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-US War: युद्धाच्या सापळ्यात डोनाल्ड ट्रम्पच अडकले? अमेरिकन जनतेला ट्रम्पनं फसवलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर शहर अन्न पुरवठा विभागाच्या पथकाकडून शहरात धाडसत्र सुरु

चिनी लढाऊ विमानांच्या तैवानवर घिरट्या; इराण-अमेरिकेनंतर आता चीन-तैवानमध्ये युद्ध?

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

SCROLL FOR NEXT