Image Story

Good Morning Messages: आपल्या प्रियजनांना रोमँटिक संदेशासह म्हणा सुप्रभात; शेअर करा हिंदी, मराठी मेसेज

Good Morning Messages : जर तुम्हाला तुमचे प्रियजन तुम्ही त्यांना मेसेज पाठवत नसाल म्हणून तक्रार करत असाल तर तुम्ही त्यांना रोमँटिक सुप्रभातचे मेसेज पाठवा.

Bharat Jadhav

  • सुप्रभात संदेश नात्यात गोडवा वाढवतात

  • प्रेम व्यक्त करण्याचा सोपा आणि सुंदर मार्ग

  • मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये संदेश पाठवू शकता

सकाळचा हा कोमल क्षण

उमेदीचा संदेश घेऊन येतो

जीवनाच्या प्रत्येक पानावर

सुखाचा इतिहास लिहितो

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..

पण सत्य कधीच हरत नाही

शुभ सकाळ

जिव्हाळायाचे ऋणानुबंध

असल्याशिवाय कोणी कोणाच्या

आयुष्यात येत नाही.

चूक ही आयुष्याचं एक पान आहे

माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे

गरच पडली तर चुकीचं पान फाडून टाका

एका पानासाठी संपूर्ण पुस्तक गमावू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT