Gauri aagman 2024 Saam TV
Image Story

Gauri aagman 2024 : सोन्याच्या पावलांनी गौराई आली घरोघरी

Gauri aagman 2024 : राज्यभरात गणपती पाठोपाठ आता गौराईचे आगमन झाले आहे. घरी गौराई सर्वांकडे गौराईसाठीचे सुंदर पदार्थ बनवण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav
Gauri aagman 2024

वाजतगाजत आज घरोघरी गौरींचे आगमन झाले. घर चैतन्य, आनंदाने न्हाले, सुख, समाधान, शांती, आनंद घेऊन गौरी आली, गणपती पाठोपाठ घराघरांत गौरींचे वायकर कुटुंबांच्या घरी आगमन झाले आहे.

Gauri aagman 2024

समृद्धीची पावलं घेऊन आलेल्या गौरींचे मावळच्या ग्रामीण भागात आज सकाळपासूनच घरोघरी उत्साहात पूजन करण्यात आले. काही ठिकाणी मुखवट्याच्या उभ्या गौरीला साडी-चोळी व दागदागिन्यांनी मढवण्यात आले.

Gauri aagman 2024

गौरीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला. गौरीच्या स्वागतासाठी रांगोळीने लक्ष्मीची पावले उमटविली गेली. त्यावर हळद-कुंकू वाहण्यात आले.

Gauri aagman 2024

उंब-यात ठेवलेले धान्याचे माप गौरीने ओलांडले. प्रथेनुसार गौरींना घरात आल्यावर वाजतगाजत सगळीकडे नेण्यात आले.

Gauri aagman 2024

गौरीनिमित्त घराघरांमध्ये नेत्रदीपक आरास करण्यात आली.

Gauri aagman 2024

तर मावळ मध्ये महिलानी गौरी आगमन झाल्यावर पारंपारीक खेळ खेळत, गाणी गात आनंद व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT