Shardul Thakur Lovestory Instagram
Image Story

Shardul Thakur Lovestory: शाळेतली ओळख, मैत्री अन् नंतर प्रेम; मराठमोळा शार्दुल ठाकूर अन् मिताली परुळकरची लव्हस्टोरी

Shardul Thakur-Mitali Parulkar Lovestory: शार्दुल ठाकूर हा आता आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. शार्दुल ठाकूरची रिअल लाइफ पत्नी ही बिझनेसवुमन आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Shardul Thakur Lovestory

शार्दुल ठाकूर हा भारतीय क्रिकेटमधील चांगला खेळाडू आहे. शार्दुल ठाकूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Shardul Thakur Lovestory

शार्दुल ठाकूरची बायको मिताली परुलेकरदेखील खूप सुंदर आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूप हटके आहे.

Shardul Thakur Lovestory

शार्दुल ठाकूर आणि मिताली सर्वप्रथम शाळेत भेटले होते. त्या दोघांची चांगली मैत्रीदेखील झाले.

Shardul Thakur Lovestory

काही वेळाने शार्दुल आणि मितालीच्या मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झाले.या दोघांच्या आवडी निवडी सारख्या होत्या. शार्दुलने मितालीला प्रपोज केले.

Shardul Thakur Lovestory

शार्दुल आणि मिताली हे मित्रांपासून ते लाइफ पार्टनर झाले. या दोघांनी २७ फेबुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.

Shardul Thakur Lovestory

मिडिया रिपोर्टनुसार, मिताली परुलेकर ही बिझनेसवुमन आहे. तिचा स्वतः चा केकचा ब्रँड आहे.

Shardul Thakur Lovestory

शार्दुल सध्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स या टीमकडून खेळणार आहे. सुरुवातीला शार्दुल हा अनसोल्ड राहिला होता. परंतु त्याला लखनऊने पुन्हा घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT