Friday Remedies Saam Tv
Image Story

Friday Remedies: शुक्रवारी करा हे काम; होतील करिअरमधील अडथळे दूर शिवाय मिळेल यश

Astro Tips: खाली दिलेले उपाय नक्की शुक्रवारी करुन पाहा. मिळेल अनेक फायदे.

Tanvi Pol
Friday

शुक्रवारचा दिवस खास देवी लक्ष्मीला समर्पित आहे, जर या दिवशी तुम्ही काही उपाय केल्यास तुमच्या करिअरमधील अडथळे नक्कीच दूर होतील.

Early Moring

शुक्रवारी सकाळी लवकर उठून देवी लक्ष्मीची पूजा करावी. सकाळी लवकर उठून पूजा केल्याने घरात सुख- समृद्धी नांदते.

Temple

दर शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर दर शुक्रवारी उपवास करावे.

Fast

शुक्रवारी उपवास केल्याने घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.

opportunities

दर शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने करिअरच्या संधी मिळण्यास मदत होते.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT