EPFO  Saam Tv
Image Story

Employee Welfare : आधी 8.8 लाख, आता थेट 15 लाख या योजनेत मोठी वाढ EPFO चा महत्वाचा निर्णय

Provident Fund : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने मोठा निर्णय घेतला असून आता सेवेत असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav
EPFO

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी एक महत्वाची आणि सोयीची घोषणा केली आहे.

EPFO News

आतापर्यंत सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना किंवा नॉमिनीला 8.8 लाख रुपयांची एक्स ग्रेशिया मदत मिळत होती.

EPFO

मात्र आता ही रक्कम वाढवून तब्बल 15 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे.

EPFO latest news

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

EPFO Latest News In Marathi

मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम राशन स्टाफ वेल्फेअर फंडातून दिली जाणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून दरवर्षी पाच टक्क्यांनी या रकमेतील वाढ करण्यात येईल.

EPFO-UAN KYC Process

केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यात सरकार, कंपनी प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांचे सदस्य सामील होते.

employees provident fund organisation

वाढत्या महागाईचा आणि दैनंदिन गरजांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे EPFOने स्पष्ट केले आहे.

EPFO

त्यामुळे आता अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक संकटाला थोडा आधार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yawal News : यावलमध्ये लाखोंचा गांजा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : रांजणगाव गणेश चतुर्थीला भक्तांची अलोट गर्दी

Abhijeet Khandkekar: अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरी बाप्पा विराजमान|VIDEO

Romario Shepherd : नाद करायचा नाय आमचा! पठ्ठ्याने एका चेंडूत कुटल्या २० धावा, एका पाठोमाग ३ षटकार, VIDEO

'या' 5 सवयी असलेल्या मुलांपासून दूर पळतात मुली

SCROLL FOR NEXT