Eco Friendly Ganesh Idol SAAM TV
Image Story

Eco Friendly Ganesh Idol : स्वत:च्या हाताने इको फ्रेंडली गणेश मूर्ती कशी बनवाल? जाणून घ्या सिंपल ट्रिक्स

Ganesh Idol Making At Home Tips : घरी सिंपल पद्धतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवा.

Shreya Maskar
Arrival of Lord Ganesha

गणपतीचे आगमन

गणपतीचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशात बाहेरच्या महागडी गणपतीची मूर्ती खरेदी करण्यापेक्षा घरीच आपल्या हाताने इकोफ्रेंडली गणपतीची मूर्ती बनवा.

Passionate worship

मनोभावे पूजा

गणपतीची मनोभावे पूजा आराधना करून देवाचे आशीर्वाद मिळवा.

Make Ganesh idol at home

घरी बनवा गणेश मूर्ती

गणपतीची मोठी मूर्ती खरेदी करण्यापेक्षा घरीच पारंपारिक पद्धतीने तुम्ही गणेश मूर्ती बनवू शकता.

Clay Ganesha idol

मातीची गणेश मूर्ती

मातीची गणेश मूर्ती बनवण्यासाठी नदीकाठी आढळणारी माती वापरावी.

Clay dissolves easily in water

माती पाण्यात सहज विरघळते

नदीकाठची माती पाण्यात सहज विरघळते. त्यामुळे पर्यावरणाला कोणती हानी पोहोचत नाही.

Water colors

वॉटर कलर्स

मातीची बनवलेली मूर्ती तुम्ही वॉटर कलर्सने रंगवू शकता.

Ganesha idol made of rice

तांदळाची गणेश मूर्ती

तांदळाच्या पिठाची गणेश मूर्ती बनवण्यासाठी पिठामध्ये तेल घालणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही.

Spices

खडे मसाले

खडे मसाल्यांचा वापर करून तुम्ही मूर्ती सजवू शकता. तसेच दागिनेही बनवू शकता. उदा. लवंग, दालचिनी

Environmentally friendly

पर्यावरणपूरक

पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करायचा असेल तर कागदापासून गणेश मूर्ती बनवा.

Paper pulp

कागदाचा लगदा

कागद पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला त्याचा लगदा करून घ्या आणि आपल्या आवडीनुसार छान गणेशाची मूर्ती बनवा. कागदापासून बनवलेल्या मूर्तीला तुम्ही वॉटर कलर्सने रंगवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT