Diabetes  Yandex
Image Story

Diabetes Risk: जास्त गोड पदार्थ खाल्याने खरचं मधुमेह होतो का?

Diabetes Health : मधुमेह नेमका कशामुळे होतो? अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने खरंच मधुमेह वाढतो का? हे जाणून घ्या.

Manasvi Choudhary
Diabetes

कामाचा तणाव आणि खाण्यापिण्याच्या योग्य वेळा न पाळल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात.

Diabetes

सध्या मधुमेहाच्या रुग्णांची आजाराची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Diabetes

मधुमेह नेमका कशामुळे होतो? अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने खरंच मधुमेह वाढतो का? हे जाणून घ्या.

Diabetes

गोड खाल्ल्याने मधुमेह होतो असे म्हटंले जाते. परंतु गोड खाल्ल्याने मधुमेह होत नाही.

Diabetes

शरीरातील रक्तात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

Diabetes

सतत ताण-तणावात राहिल्याने मधुमेह होतो.

Diabetes

जास्त स्ट्रेस घेतल्याने पॅन्क्रियाज इंसुलिन हार्मोन तयार करणारे सेल्स रोखू शकत नाही. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

SCROLL FOR NEXT