Vijayadashami 2024 SAAM TV
Image Story

Vijayadashami 2024 : दसर्‍याला करा 'हे' उपाय, घरी पडणार पैशांचा पाऊस

Dussehra : पैशांची टंचाई भासत असेल तर दसऱ्याला 'हे' उपाय करा.

Shreya Maskar
Navratri

नवरात्री

9 दिवस देवीच्या जागरणात भक्त तल्लीन होतात आणि दसऱ्याला रावण-दहन करतात.

Dussehra

दसरा

यंदा दसरा 12 ऑक्टोबर शनिवारी आला आहे. दसऱ्याला सोन्याची पानं एकमेकांना दिली जातात.

money

नकारात्मक भावना दूर

दसऱ्याला आपल्यातील तसेच आजूबाजूची नकारात्मक भावना दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश केला जातो.

Astrology

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार, दसऱ्याला हे उपाय केल्यास घरात धनदौलत वाढेल तसेच आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.

Ravana

रावण दहन

तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर रावण दहनात भरपूर पाणी असलेले नारळ टाका. त्यामुळे तुमच्या वरील नकारात्मक प्रभाव कमी होईल.

money

कर्ज कमी होते

तुम्हाला जास्त कर्ज झाले असेल किंवा तुमचे घेतलेले पैसे परत मिळत नसतील तर दसऱ्याच्या दिवसापासून ५० दिवस कुत्र्याला बेसनाचे लाडू खाऊ घाला. यामुळे पैशांचे अडथळे दूर होतील.

Lakshmi

लक्ष्मीचे ध्यान करा

दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीचे ध्यान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पैशाच्या अडचणी दूर होतात.

broom

झाडू दान

दसऱ्याच्या दिवशी मंदिरात झाडू दान केल्याने करिअरमध्ये प्रगती होते आणि पैशाचे मार्ग खुले होतात.

Goddess Durga

दुर्गा देवी

दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिरात जा आणि 10 फळे अर्पण करा. तसेच गरिबांना देखील फळांचे दान करा. असे केल्यास जीवनातील अडथळे दूर होतील.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT