mumbai market google
Image Story

Mumbai Market: दिवाळीत शॉपिंग करताय मग 'या' स्वस्तात मस्त मार्केटला नक्की भेट द्या

mumbai market list: तुम्हाला दिवाळीच्या शॉपिंगसाठी स्वस्त आणि मोठे मार्केट पाहायचे असेल तर तुम्ही पुढील मार्केट एक्सप्लोर करु शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
mumbai market

तुम्हाला दिवाळीच्या शॉपिंगसाठी स्वस्त आणि मोठे मार्केट पाहायचे असेल तर तुम्ही पुढील मार्केट एक्सप्लोर करु शकता.

mumbai market

मुंबईत दिवाळीची खरेदी करताना कुठे सगळ्यात स्वस्त आणि भरपूर पॅटर्न असलेले साहित्य मिळते? हे जाणून घ्या.

वांद्रे लिंकिंग रोड

वांद्रे लिंकिंग रोड हे मार्केट दिवाळीत गजबजलेले असते. इथे तुम्ही स्वस्तात मस्त शॉपिंग करू शकता.

dadar market,

दादर मार्केटमध्ये तुम्ही अगदी चपला, कपडे, दागिन्यांची खरेदी करू शकता.

Market

कुलाबा कॉजवेला तुम्ही स्ट्रीट मार्केटमध्ये ट्रेंडी ज्वेलरी विकत घेवू शकता याचे दर अगदी तुमच्या खिशाला परवडणारे असतील.

CRAWFORD MARKET

क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्ही मेकअपचे विविध साहित्य, खेळणी, फटाके आणि कंदील यांची खरेदी करु शकता.

Marine Drive

मरिन ड्राइव्ह जवळील फॅशन स्ट्रीटला तुम्ही भेट देवू शकता. तिथे ट्रेंडी शुज, शर्ट, टी-शर्ट तुम्ही होलसेल प्राइजमध्ये विकत घेवू शकता.

Bhuleshwar Market

भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्ही वेस्टर्न कपडे, बांगड्या, कानातले, ओढण्या, रांगोळीचे साहित्य खरेदी करु शकता.

Lokhandwala Market

लोखंडवाला मार्केट हे अंधेरीजवळ आहे. तिथे सेलिब्रिटी लुकचे कपडे, विविध शैलीचे कपडे तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

SCROLL FOR NEXT