Dasara Rangoli  Saam TV
Image Story

Dussehra Rangoli : दसऱ्यानिमित्त अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुबक रांगोळी

Dasara Rangoli : दसऱ्यानिमित्त आपलं आंगण सर्वात सुंदर दिसावं म्हणून तुम्ही सुद्धा या सुंदर रांगोळी डिझाइन्स काढू शकता.

Ruchika Jadhav
Dasara Rangoli

दसरा आता फक्त २ दिवसांवर आला आहे. येत्या शनिवारी १२ ऑगस्ट रोजी यंदाचा दसरा साजरा केला जाणार आहे.

Dasara Rangoli

दसऱ्यानिमित्त रांगोळी काढताना तुम्ही आपच्याची पाने आमि शुभ दसरा असं लिहू शकता.

Dasara Rangoli

तसेच सुंदर पनच्या आणि फुलांची आरास असलेली रांगोळी काढून यात सेंटरमध्ये शुभ दसरा लिहू शकता.

Dasara Rangoli

तुम्हाला अंगणात कमी जागा असेल तर अर्ध गोलात अशा पद्धतीने तुम्ही चक्र आणि ठिपक्यांची रांगोळी काढू शकता.

Dasara Rangoli

अर्ध गोलात दसऱ्याची रांगोळी काढताना ती आणखी जास्त सुंदर दिसावी यासाठी आजुबाजूने अशी झिकझॅक डिझाइन काढा.

Dasara Rangoli

विविध रंगात तुम्ही सुंदर डिझान सुद्धा यावर रेखाटू शकता. जाळीदार अशी बारीक डिझान सुद्धा दारात शोभून दिसते.

Dasara Rangoli

नवरात्रीनंतर दसरा असतो. त्यामुळे तुम्ही ठिपके काढून त्यावर देवीचं असं सुंदर चित्र सुद्धा काढू शकता.

Dasara Rangoli

तसेच दसऱ्यानिमित्त तुम्ही आपच्याचे असे पान काढून त्यातही रंग भरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT