Mehendi  Yandex
Image Story

Mehendi Hair Dye: केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहितीये का? 'ही' पद्धत ट्राय केल्यास केस होतील काळेभोर

Mehendi for Hairs: मेहंदी लावल्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक दिसून येते. जाणून घ्या केसांना मेहंदी लावण्यची योग्य पद्धत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
glossy hairs

हेअर ट्रिटमेंट

केसांची निगा राखण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रिटमेंट केली जाते. त्यासोबतच केसांवर अनेक रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.

haircare

केसांवर नैसर्गिक चमक

केसांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी केसांना मेहंदी लावा त्यामुळे तुमच्या केसांवर कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर केला जात नाही आणि केस हेल्दी रहातात.

long hair

केस गळतीची समस्या

परंतु तुम्ही मेहंदी भिजवताना काही चुका केल्यास तुमचे केस ड्राय आणि डॅमेज होऊ शकतात. त्यासोबतच केस गळतीची समस्या देखील उद्भवू शक्ते. जाणून घेऊया मेहंदी भिजवण्याची योग्य पद्धतं.

damaged hairs

ड्राय केसांची समस्या

केसांना मेहंदी लावण्यापूर्वी केसांना तेल लावू नये तेल लावल्यामुळे केसांवर मेहंदीचा रंग येत नाही. त्यासोबतच मेहंदी टिकून राहत नाही. मेहंदीमुळे अनेकदा केस ड्राय होतात त्यामुळे सतत केसांना मेहंदी लवू नये.

dandruff

कोमट तेलाचा मसाज

मेहंदी केसांना २ तासांपेक्षा जास्तवेळ लावल्यामुळे तुमच्या केसांना अनेक समस्या होऊ शकतात. त्यासोबतच ड्राय स्कॅल्प, कोंडा यासारख्या समस्या उद्भवतात. केसांना मेहंदी लावण्यापूर्वी केसांवर कोमट तेलाने मसाज करून.

hair massage

केसांवर दहीचा वापर

त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतलेल्या केसांवर मुळापासून मेहंदी लावण्यास सुरुवात करा. बाजारात विविधप्रकारच्या मेहंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे मेहंदी भिजवताना त्यामध्ये दही किंवा ताक मिसळा.

कोंड्याची समस्या

मेहंदीमध्ये किंवा केसांना दही लावल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो त्यासोबत केस मऊ होण्यास मदत होते. केसांवरील मेहंदी धूतांना कोमट पाण्याचा वापर करा यामुळे केस स्वच्छ धुवून निघतात. मेहंदीनंतर लगेच शॅम्पूचा वापर करू नये.

Hair Tips

चमकदार केस

मेहंदी स्वच्छ घूतल्यानंतर केसांवर कोरफड गर लावा यामुळे केसांवर चमक येते. मेहंदी लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना तेलाने मसाज करा. यामुळे केस अधीक चमकदार आणि निरोगी होण्यास मदत होते.

Docters

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT