CM Eknath Shinde Participated In Ashadhi Wari CM X Account
Image Story

Ashadhi Wari: कपाळी चंदन अन् गळ्यात विणा; आषाढी वारीत CM एकनाथ शिंदे, पाहा PHOTO

CM Eknath Shinde Participated In Ashadhi Wari: आषाढी एकादशी काही दिवसांवर येवून ठेपलीय. आता आषाढी वारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe
CM Shinde

आषाढी एकादशीसाठी राज्यभरात वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देखील आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी झाल्याचे काही फोटो समोर आलेत.

CM Eknath Shinde Participated In Ashadhi Wari

यावेळी कपाळावर चंदन आणि गळ्यामध्ये वीणा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रूप पाहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुनामात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.

CM Eknath Shinde In Ashadhi Wari

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे देखील होते.

CM In Ashadhi Wari

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांसोबत संवाद देखील साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागा नदीत पाय धुतले होते.

Eknath Shinde In Ashadhi Wari

मुख्यमंत्री भजनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा ध्वज खांद्यावर घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वारीमध्ये टाळ वाजवल्याचं देखील समोर आलंय.

CM Eknath Shinde ashadhi Wari

आषाढी एकादशी १७ जूलै रोजी आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाच्या आषाढी एकादशीला विठुरायाच्या पूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे.

Ashadhi Wari

राज्यात सध्या आषाढी एकादशीची लगबग दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील टाल वीणा वाजवत वारीचा आनंद लुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT