Celebrity Beauty Tips SAAM TV
Image Story

Celebrity Beauty Tips : बॉलिवूड अभिनेत्रींच्या नितळ अन् सुंदर त्वचेच रहस्य तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या

Beauty Tips For Glowing Skin : बॉलिवूडच्या अभिनेत्री स्वतःच्या सौंदर्याची विशेष काळजी घेतात. तुम्ही त्यांच्या ब्युटी टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
celebrity

सेलिब्रिटी

प्रत्येकाला सेलिब्रिटींप्रमाणे ग्लो हवा असतो. त्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. पण चेहऱ्याला तशी चमक येत नाही.

Bollywood actress

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीने अनेक वेळा आपल्या त्वचेची काळजी त्या कशा घेतात किंवा त्यांच्या सौंदर्याच सिक्रेट सांगतात. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

Celebrity Beauty Secrets

सेलिब्रिटी ब्युटी सिक्रेट

सेलिब्रिटी ब्युटी टिप्स फॉलो करून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल आणि तुमची त्वचा निरोगी राहील.

Mouni Roy

मौनी रॉय

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय रोज सकाळी कोमट हळदीचं पाणी पिते. यातील अँटिऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Deepika Padukone

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण तिच्या आहारात जास्त द्रव पदार्थांचा समावेश करते. त्यामुळे तिची त्वचा एवढी चमकते.

Malaika Arora

मलायका अरोरा

मलायका अरोरा नेहमीच फिटनेस टिप्स देत असते. मलायका रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पिते. त्यामुळे तिची त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या सुंदर त्वचेसाठी नियमित जास्तीत जास्त पाणी पिते आणि योगा करते.

Priyanka Chopra

प्रियांका चोप्रा

गव्हाचे पीठ, हळद, लिंबाचा रस, दही आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक प्रियांका आपल्या चेहऱ्याला लावते. ज्यामुळे तिचा चेहरा प्रत्येक वेळी ग्लो करतो.

Pooja Hegde

पूजा हेगडे

अभिनेत्री आणि मॉडेल पूजा हेगडे त्वचा जर कोरडी पडली असेल तर, नारळाचे तेल लावण्याचा सल्ला देते. यामुळे चेहरा मऊ होतो.

Kriti Senon

क्रिती सेनॉन

क्रिती सेनॉन नेहमी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देते. यामुळे चेहरा टॅन होत नाही. तसेच त्वचा निरोगी राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT