sanjay gandhi national park goggle
Image Story

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी उद्यानातील ही प्रमुख आकर्षणे तुम्हाला माहिती आहेत का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
sanjay gandhi national park

महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

sanjay gandhi national park

पर्यटकांना फिरण्यासाठी संजय गांधी पार्क पिकनिक आणि वीकेंडसाठी फार उत्तम आहे.

sanjay gandhi national park

पर्यटकांना या उद्यानात घनदाट जंगले, प्राणी, पक्षी आणि फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहायला मिळणार आहे.

sanjay gandhi national park

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पहिले नाव कृष्णागिरी राष्ट्रीय उद्यान होते. त्यानंतर या उद्यानाचे १९७४ मध्ये नाव बदलून बोरिवली नॅशनल पार्क केले आहे.

sanjay gandhi national park

कान्हेरी लेणी सुमारे २००० हजार वर्षे जुनी असल्याने पर्यटकाचं आकर्षक केंद्र बिंदू बनली आहे.

sanjay gandhi national park

पर्यटकानां उद्यानाला भेट दिल्यावर सिंह सफारी सुद्धा करता येणार आहे. सिंह सफारी राइड सुमारे ३० मिनिटे असते.

sanjay gandhi national park

उद्यानाला भेट दिल्यावर पर्यटकांना विहार तलाव आणि तुळशी तलाव मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत एकांत घालवण्यासाठी योग्य आहेत.

sanjay gandhi national park

पर्यटकांसाठी संजय गांधी उद्यान दररोज सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असते.

Marathi News Live Updates : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याकडे दोन पिस्तुल आणि २८ राऊंड सापडले, पोलिसांची माहिती

Health Tips: सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Baba Siddique Death : आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; पोलिसांना सापडली २८ काडतुसे, सिद्धिकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी कोण?

Mumbai Crime: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबई पुन्हा हादरली, मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याचा खून

Mumbai Local: लोकल रुळावरून घसरली; पश्चिम रेल्वेची वाहतूक 3 तासांपासून विस्कळीत

SCROLL FOR NEXT