Health Tips: सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Tanvi Pol

चांगले आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकजण अनेक फळं खात असतो.

Good health | Yandex

सफरचंद

मात्र त्यामधील सफरचंद हे फळ अधिक व्यक्ती खात असतात.

Apples | Yandex

योग्य वेळ

मात्र सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती ही तुम्हाला माहिती आहे का?

Right Time | Yandex

रात्री झोपण्यापूर्वी

अनेकादा सफरचंद तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खावू शकता.

Before going to bed at night | Yandex

जेवणाच्या आधी

जेवणाच्या साधारण १ तासापू्र्वी तुम्ही सफरचंद खावू शकता.

Before meal | Yandex

किती प्रमाण

सफरचंद खाताना ते कायम एकच खावे. अतिरिक्त सेवन करु नये.

How much quantity | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: उपाशी पोटी कोरा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे! ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Black Tea | Canva
येथे क्लिक करा...