Black Tea: उपाशी पोटी कोरा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकजण

आपल्यापैंकी अनेकजण सकाळी उठल्यानंतर कोरा चहा पित असतात.

Many | Canva

कोणते फायदे

मात्र तुम्हाला कोरा चहा पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

What are the benefits | Yandex

पित्त

कोरा चहा प्यायल्याने पित्त होत नाही.

acidity | canva

हाडे मजबूत

कोरा चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात असे मानले जाते.

Strengthens bones | Saam Tv

रोगप्रतिकारशक्ती

कोरा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

Immunity | yandex

थकवा

कोरा चहा प्यायल्याने थकवा कमी होण्यास मदत होते.

Fatigue | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत? 'हे' पदार्थ नक्की करा ट्राय

Dengue | Saam Tv
येथे क्लिक करा...