Saam Tv
पावसाळा सुरु होताच सोबत अनेक आजारांना निमंत्रण देतो. पावसाळ्यात असे अनेक आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात अनेकवेळा डेंग्यूच सारखे आजार होतात. डेंग्यूमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात.
शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि चक्कर सारख्या समस्या होतात.
शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी तुम्ही या पदार्थांचे सेवन करा.
तुमच्या आहारात बिटाचा समावेश केल्यास शरीरातील पांढऱ्या पेशींची वाढ होण्यास मदत होते.
तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश केल्यास तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची वाढ होते.
किवी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची वाढ होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.