Radhika Merchant Haldi Photos Saam Tv
Image Story

Radhika Merchant Photos : अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या देखण्या रुपाची सोशल मीडियावर चर्चा, सौंदर्याची होतेय चर्चा

Chetan Bodke
Anant Ambani Radhika Merchant Wedding

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर बहुचर्चित अनंत- राधिका यांचा लग्नसोहळा ग्रँड पद्धतीने पार पडणार आहे.

Radhika Merchant And Anant Ambani Photos

या लग्नाची चर्चा फक्त देशातच नाही तर, अख्ख्या जगभरात सुरु आहे.

Radhika Merchant Haldi Photos

सध्या अंबानींच्या अँटालिया या राहत्या घरी अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे विधी संपन्न होत आहे.

Radhika Merchant Haldi Photos

हळदी समारंभात अंबानींच्या सुनबाईंची म्हणजेच, राधिकाच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे. राधिकाच्या फॅशनने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

Radhika Merchant Haldi Photos

हळदी समारंभात राधिकाने पिंक कलरचा स्टायलिश घागरा वेअर केलेला होता.

Radhika Merchant Haldi Photos

फ्लोरल प्रिंटेड असलेला पिंक घागरा वेअर करून अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Radhika Merchant Haldi Photos

मीडिया रिपोर्टनुसार, राधिकाचा ही सुंदर ड्रेस तयार करण्यासाठी २४ तासांहून अधिकचा कालावधी लागला. त्यावर केलेल्या डिझायनिंगने सर्वांचेच लक्ष वेधले.

Radhika Merchant Haldi Photos

राधिकाच्या या हटके लूकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असून चाहत्यांकडून लूकचे सौंदर्य होत आहे.

Radhika Merchant Haldi Photos

अनंत- राधिका यांचा लग्नसोहळा १२ जुलैला मुंबईतल्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

SCROLL FOR NEXT