Manasvi Choudhary
बॉयफ्रेंडला भेटवस्तू द्यायची असेल, तर शर्ट हा बेस्ट ऑप्शन आहे. मार्केटमध्ये सध्या नवनवीन लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्सचे शर्ट्स पॅटर्न्स आहेत.
ओव्हरसाईज्ड शर्ट घालण्याचा सध्या ट्रेंड आहे. अनेक मुले ही फॅशन फॉलो करतात. तुम्हाला देखील भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही लिनन ओव्हरसाईज्ड शर्ट हे निवडा.
फॅशनेबल लूकसाठी को-ऑर्ड सेट तुम्ही निवडू शकता. यामध्ये शर्ट आणि शॉर्ट्स एकाच डिझाईन्सचे असतात यामुळे लूक स्टायलिश दिसतो.
प्लेन शर्ट्सपेक्षा सध्या 'टेक्सचर्ड' शर्ट्स जास्त फॅशनेबल वाटतात. यात शर्ट्सवर लहान डिझाइन किंवा पॅटर्न असतात.
फ्लोरल प्रिंटचे शर्ट्स तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. हे शर्ट्स घातल्यावर लूक एकदम स्टायलिश दिसतो.
ओव्हरशर्ट म्हणजे असे टी-शर्टच्या वरून जॅकेटप्रमाणे वापरले जातात. यालाच लेअरिंग असं देखील म्हणतात. पार्टीलूकसाठी तुम्ही असे शर्ट भेट द्या.