Sonakshi Sinha  Instagram
Image Story

Sonakshi Sinha Wedding: अभिनेत्याची मुलगी,बॉलिवूडची दबंग गर्ल आहे कोट्यावधीची मालकीण;तरीही अत्यंत साध्या पद्धतीने केले लग्न

माहितीनुसार, सोनाक्षी हिची नेटवर्थ तब्बल 100 कोटी आहे.

Manasvi Choudhary
Sonakshi Sinha

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी अलिकडेच लग्नबंधनात अडकली.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बालसोबत विवाह केला.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने अत्यंत साध्या पद्धतीने म्हणजेच रजिस्टर लग्न केलं आहे.

Sonakshi Sinha

माहितीनुसार, सोनाक्षी हिची नेटवर्थ तब्बल 100 कोटी आहे.

Sonakshi Sinha

एका सिनेमासाठी सोनाक्षी 4 कोटी मानधन घेते.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने महागड्या गाड्याचं कलेक्शन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तपन भाई पटेल मेमोरेल हॉस्पिटलचं उद्घाटन

Copper Ring: 'या' ४ राशींसाठी तांब्याची अंगठी असते शुभ; समाजात वाढते प्रतिष्ठा, जीवनात येते सकारात्मकता

Monsoon 2026 Update:भारतात मान्सून कधी दाखल होणार? उन्हाच्या कडाक्यातून कधी होणार सुटका?

Comedian Death News: प्रसिद्ध कॉमेडियन काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jowar Bhakri Benefits: उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी शरीराला कसं थंड ठेवते? वाचा फायदे

SCROLL FOR NEXT