Shweta Tiwari Photos Instagram/ @shweta.tiwari
Image Story

Shweta Tiwari Net Worth : ५००० रुपयांपासून सुरुवात ते २.२५ लाख रुपये दिवसाची कमाई; इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी

Chetan Bodke
Shweta Tiwari Photos

हुस्नपरी म्हणून अवघ्या बॉलिवूडमध्ये फेमस असणाऱ्या श्वेता तिवारीने एक यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

Shweta Tiwari Photos

छोट्या पडद्यापासून आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल तिने काही वेळा मुलाखतीमध्ये सांगितले. श्वेताने करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, ५००० रुपयांमध्ये काम केल्याचं तिने सांगितलं होतं.

Shweta Tiwari Photos

श्वेताने करिअरची सुरुवात १९९९ मध्ये दूरदर्शनच्या शो ‘कलीरे’मधून आपल्या अभिनयाची सुरूवात केली. तर, २००४ मध्ये अभित्रीने ‘मधोशी’ या बॉलिवूड चित्रपटातून रुपेरी पडद्यावर डेब्यू केले.

Shweta Tiwari Photos

श्वेताला ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेसाठी ५००० रुपये मानधन मिळायचे. मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्रीला २.२५ लाख मानधन मिळायचे.

Shweta Tiwari Photos

श्वेता ‘बिग बॉस ४’मध्येही दिसली होती. श्वेता फक्त चित्रपटातूनच नाही तर, मालिका, सोशल मिडिया आणि जाहीरातीतून कोट्यवधी रूपये कमावते.

Shweta Tiwari Photos

मिडिया रिपोर्टनुसार, श्वेताकडे ८१ कोटींची संपत्ती असून तिच्याकडे मुंबईतील कांदिवलीमध्ये अलिशान घर आहे.

Shweta Tiwari Photos

श्वेताकडे Audi A4, Hyundai Santro आणि BMW 7 Series 730LD यांसारख्या महागड्या कार्स आहेत.

Shweta Tiwari Photos

श्वेताने दोन लग्न करुन सुद्धा तिच्या खासगी आयुष्यात एकटी राहते. असं असलं तरी, श्वेता आपल्या मुलांसोबत वेगळी राहते.

Shweta Tiwari Photos

श्वेता सिंगल मदर असून ती तिच्या दोन मुलांचा सांभाळ करते. श्वेतासोबत तिची आईही मुंबईमध्ये राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT