Deepika Padukone And Ranveer Singh Social Media
Image Story

Deepika Padukone: 'लक्ष्मी'च्या येण्यानं दीपिकाचं नशीब उजळलं, कोट्यवधीचं दुसरं आलिशान घर केलं खरेदी

Deepika Padukone Buy New House: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुंबईमध्ये आणखी एक आलिशान घर खरेदी केलं आहे.

Priya More
Deepika Padukone And Ranveer Singh

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकताच आई-बाबा झाले. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला.

Deepika Padukone And Ranveer Singh

चिमुकलीच्या येण्याने त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. लक्ष्मीच्या येण्याने दीपिकाचे नशीब उजळलं आहे. तिने दुसरे घर विकत घेतले आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh

दीपिकाचे हे नवे घर सासू अंजू भवनानी यांच्या वांद्रे अपार्टमेंटजवळ आहे आणि त्यात त्या त्यांची मुलगी रितिका पती जुगजितसिंग भवनानीसोबत भाड्याने राहते.

Deepika Padukone

सागर रेशन हाउसिंग सोसायटीमध्ये दीपिकाचे हे नवे घर आहे. ज्यामध्ये 4 BHK आणि 5 बेडरूम आहेत. हे घर 15 व्या मजल्यावर आहे.

Deepika Padukone

दीपिकाने या नवीन घरासाठी 1.7 कोटी रुपये आणि नोंदणीसाठी 30 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

Deepika Padukone

दीपिका पदुकोणने आई झाल्यानंतर जे घर खरेदी केले आहे त्याची किंमत 17.8 कोटी रुपये आहे. हे घर 171.47 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh

दीपिकाला या आलिशान अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगची सुविधाही मिळाली आहे. सध्या दीपिका आणि रणवीर सिंगचे १०० कोटींचे घर घेतले होते.

Deepika Padukone And Ranveer Singh

वांद्र्यात घेतलेले हे घर शाहरुख खानच्या मन्नत घराजवळ आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीर आता किंग खानचे शेजारी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

Satara Tourism : साताऱ्याला गेल्यावर करा ट्रेकिंगचा प्लान, दिवसभर होईल धमाल-मस्ती

Jio Recharge Plan: सप्टेंबर २०२६ पर्यंत रिचार्जची चिंता मिटली! एकदाच रिचार्ज करा, संपूर्ण वर्षभर मोबाईल वापरा

Alia Bhatt : फोटोसाठी आलियाला ओढलं, हाताला झटका दिला; संतापजनक VIDEO समोर

Amravati Election : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला सुरुवात, २०२० मधील 'व्होट चोरी'चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT