Health Tip Saam Tv
Image Story

Health Tip: रोग्यासाठी फायदेशीर आहे बीट रस; 'या' लोकांनी नक्की प्या

Beetroot juice: आपल्यापैंकी अनेकजण आहारात बीटचा समावेश करत असतात, मात्र फक्त बीट खाणेच फायदेशीर नाही तर बीटचा रस पिणे चांगल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

Tanvi Pol
improving digestion

दररोज बीटचा रस प्यायल्याने पचन क्रिया सुधारण्यास मदत होतेच मात्र पाचन क्रिया सक्षम होते.

heart-related problems

हृदयासंबंधित ज्या व्यक्तींना समस्या जाणवतात त्यांनी आठवड्यातून एकदा तरी बीटचा रस प्यावा.

gas problems

ज्या व्यक्तींनी गॅसची समस्या जाणवते त्यांनीही बीटच्या रस प्यावा.

losing weight

वजन कमी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी त्यांच्या आहारात बीटचा समावेश करावा.

liver health

लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास महिन्यातून अनेकदा बीटचा रस प्यावा.

skin problems

बीटचा रस प्यायल्याने त्वचेच्या काही समस्या असल्यास त्या दूर होण्यास मदत होते.

Beetroot juice

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT