Vitamin E For Skin Social Media
Image Story

Beauty Tips: चेहऱ्यावर ग्लो पाहिजे? अशा पद्धतीने लावा Vitamin E ची कॅप्सूल

Vitamin E For Skin: ग्लोईंग स्किन प्रत्येक तरुणीला पाहिजे असते. त्यासाठी ते वेगवेगळ्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात.

Priya More
Vitamin E For Skin

ग्लोईंग स्किन प्रत्येक तरुणीला पाहिजे असते. त्यासाठी ते वेगवेगळ्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात.

Vitamin E For Skin

व्हिटॅमिन ई चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर असते. त्याचा वापर रात्री झोपताना केला पाहिजे.

Vitamin E For Skin

व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवा.

Vitamin E For Skin

सर्वात आधी व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील सर्व ऑईल एका भांड्यात काढून घ्या.

Vitamin E For Skin

व्हिटॅमिन ई कॅप्सूल डायरेक्ट चेहऱ्यावर लावू नका. यामध्ये काही तरी मिक्स करूनच लावा.

Vitamin E For Skin

व्हिटॅमिन ई कॅप्सूलला तुम्ही नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावू शकता.

Vitamin E For Skin

कापूस किंवा बोटांच्या सहाय्याने तुम्ही ते चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर चेहऱ्याला मसाज करा.

Vitamin E For Skin

चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर तुम्ही झोपू शकता आणि सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT