Aelo Vera Juice Yandex
Image Story

Aelo Vera Juice for Health: कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे त्वचेसह आरोग्य राहिल निरोगी; जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे

Aelo Vera Benefits: कोरफड तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कोरफडमुळे तुमची त्वचा आणि आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Health

निरोगी आरोग्य रहाते

भारतामध्ये आयुर्वेदाला भरपूर महत्त्व दिलं जातं. असे अनेक औषधी आणि वनस्पती आहोत ज्यांचे सेवन केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

properties

कोरफडमधील औषधी गुणधर्म

तुमच्या घराच्या परिसरात आणि आजूबाजूला कुंड्यांमध्ये अनेकदा कोरफड आढळतं त्यामधील औषधी गुणधर्म तुमचे अनेक आजार दूर करू शकतात.

calories

बॉडी डिटॉक्स होते

अनेकजण व्यायाम केल्यानंतर कोरफड ज्यूसचे सेवन करातात. त्यामुळे शरीरातील खराब कॅलरीज निघून जातात आणि बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.

acidity

पोटासंबंधीत समस्या दूर होते

कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या पोटासंबंधीत समस्या दूर होण्यास मदत करते आणि अ‍ॅसिडिटीचा त्रस दूर होतो.

digestive system

पचनक्रिया मजबूत होते

कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते त्यासोबतच पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

immune system

आजारांचा संसर्ग टळतो

पावसाळ्यात दररोज कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतीकारशक्ती वाढते ज्यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही.

weight loss

वजन कमी होते

दररोज कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज निघून जातात आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते.

Skin Care

निरोगी त्वचा

दररोज कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात आणि त्वचेवरील टॅनिंग कमी होऊन चेहरा चमकण्यास मदत होते.

Mumbai News

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

लग्न समारंभातून परतत असताना भल्या पहाटे वऱ्हाडी लोकांवर काळाचा घाला; चालकाची एक चूक अन्... अपघाताची थरारक घटना

Shocking : सासूने सुनेला बॉयफ्रेंडसोबत बेडवर नको त्या अवस्थेत पाहिलं; नंतर भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: गॅस आणि तेल टंचाईवर लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

देशभरातील पेट्रोल-डिझेल आणि LPGची टंचाई होणार दूर; केंद्र सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

विधानसभेत 'न भूतो न भविष्यति' बदल होणार, ४९ वर्षांनंतर आमदारांची संख्या वाढणार? काय परिणाम होईल? जाणून घ्या…

SCROLL FOR NEXT