ind vs pak hockey canva
Image Story

Asian Champions Trophy: या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ! तारीख नोट करुन ठेवा

India vs Pakistan Hockey Match Date: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा चाहत्यांना अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळत असतो.

Ankush Dhavre
ind vs pak hockey

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. या स्पर्धेतील कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने स्पेनला २-१ ला पराभूत करत कांस्यपदकाला गवसणी घातली. दरम्यान आता भारतीय हॉकी संघ पुढील आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

ind vs pak hockey

पॅरिस ऑलिम्पिक झाल्यानंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ भिडणार आहेत. ज्यात भारत - पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.

ind vs pak hockey

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला येत्या ८ सप्टेंबरला सुरुवात होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.

ind vs pak hockey

या स्पर्धेत भारत पाकिस्तानसह जपान,चीन, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या संघांचाही समावेश असणार आहे.

ind vs pak hockey

या स्पर्धेतील भारतीय संघांबद्दल बोलायचं झालं,तर भारताचा सामना ४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी जपानसोबत,११ सप्टेंबरला मलेशिया, १२ सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियाशी होणार आहे.

ind vs pak hockey

या स्पर्धेत प्रत्येक संघाला १-१ सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. तर टॉप ४ संघांना उपांत्यफेरीत स्थान मिळणार आहे.

ind vs pak hockey

त्यामुळे ४ सप्टेंबर ही तारीख नोट करुन घ्या. या दिवशी तुम्हाला हॉकीच्या मैदानावर अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरलं! पोलीस कर्मचाऱ्यानं घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; तपासात पोलिसांना सापडली महत्वाची गोष्ट | Pune Police

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

SCROLL FOR NEXT