Skincare Routine
Skincare Tips by Alia yandex
Image Story

Skincare Tips by Alia: चमकदार त्वचेसाठी फॉलो करा आलिया भट्टची मॉर्निंग स्किन केअर रूटिन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Special skin care

त्वचेची विशेष काळजी

सर्वांनाच निरोगी आणि निस्तेज त्वचा हवी असते. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागतेय.

Cosmetics damage the skin

कॉस्मॅटिक्समुळे त्वचा खराब होते

बाजारात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स मिळतात. मात्र कॉस्मॅटिक्समुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते

Alia Bhatt's Skin Care

आलिया भटचा स्किन केअर

आपली सर्वांची लाडकी अभिनेत्र आलिया भट सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आलिया तिच्या स्किन केअरला घेऊन खूप स्ट्रिक्ट आहे.

Morning Skin Care

मॉर्निंग स्किन केअर

आलिया नेहमी आपल्या स्किन केअर रूटिन सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चला तर जाणून घेऊया आलियाचे मॉर्निंग स्किन केअर रूटिन.

Wash your face

चेहरा स्वच्छ धुवा

सकाळी उठल्यावर सर्वात आधी आलिया हालक्या क्लिंझरने चेहरा स्वच्छ धुवून घेते.

Use of toner

टोनरचा वापर

क्लिंझिंग नंतर आलिया तिच्या चेहर्यावर ग्लो ठेवण्यासाठी टोनरचा वापर करते. टोनरमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

Use of serum

सीरमचा वापर

टोनर नंतर त्वचा हायड्रेट करण्यासाठी सीरमचा वापर केला जातो. सीरम लावल्यामुळे त्वचेच पीएच नियंत्रणात राहाते.

Moisturizer

मॉइश्चराइझर

टोनर लावल्यानंतर मॉइश्चराइझरचा वापर केला जातो त्यामुळे तेवचा मॉइश्चराइझ राहाते. सर्वात महत्तवाचे म्हणजे सनस्क्रिन आणि सर्वात शेवट म्हणजे लिप बाम.

Disclaimer

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज या राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा; नशिबाची मिळणार उत्तम साथ, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : शनिदेवाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब हिऱ्यासारखं चमकणार

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT