Ahmedabad Plane Crash Social Media
Image Story

Ahmedabad Plane Crash Photo: गुजरात विमान अपघातानंतरचे भयंकर फोटो, दृश्य पाहून उडेल थरकाप

Plane Crash Ahmedabad: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी होते.

Priya More
Ahmedabad Plane Crash

गुजरातमध्ये भयंकर विमान अपघात झाला. २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं.

Ahmedabad Plane Crash

अहमदाबाद एअरपोर्टजवळील मेघानीनगर या रहिवासी परिसरात विमान कोसळलं.

Ahmedabad Plane Crash

हे विमान लंडनला जात होते. टेकऑफ घेताच काही अंतरावर जाताच हे विमान कोसळलं.

Ahmedabad Plane Crash

विमान पडल्यानंतर भीषण आग लागली. हे विमान एअर इंडियाचे असल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad Plane Crash

या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर परिसरात धुरांचे लोट पसरले.

Ahmedabad Plane Crash

अपघातानंतर विमानाचे तुकडे-तुकडे झाले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता आहे.

Ahmedabad Plane Crash

घटनास्थळावर बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Ahmedabad Plane Crash

ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं ते मेघनीनगर विमानतळापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.

Ahmedabad Plane Crash

विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ahmedabad Plane Crash

अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान ११ वर्षे जुने होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT